आज सोन्याच्या भावात मोठा धक्का! 22k व 24k चा ताजा दर पाहून तुम्ही थक्क व्हाल Gold Silver Price
गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीचे दर वर-खाली होत आहेत. आज म्हणजे २६ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसली आहे. चांदीचे दर देखील बदलले आहेत. जर तुम्ही दागिने खरेदी करायचा विचार करत असाल, तर आजचे दर जाणून घेणे खूप गरजेचे आहे. आजचे दर असे आहेत –सोने (२४ कॅरेट) १० ग्रॅम = ₹१,१३,४१०सोने … Read more