लाडकी बहीण योजनेचं e-KYC सुरू! फक्त 2 मिनिटांत करा आणि ₹1500 हप्ता खात्यात मिळवा!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्यांना दरमहा ₹1,500 मिळतात, त्या सर्व महिलांनी आता आपली e-KYC (ई-केवायसी) प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की ही प्रक्रिया पुढील दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावी, म्हणजे पुढच्या हप्त्याच्या पैशात उशीर होणार नाही. ही योजना २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे. … Read more